Vyakti Aani Valli - व्यक्ती आणि वल्ली

Type
Book
Authors
 
ISBN 10
8174868984 
ISBN 13
9788174868985 
Category
व्यक्तिचित्रण  [ Browse Items ]
Publication Year
2015 
Publisher
Mauj Publication, India 
Pages
157 
Description
जीवनातल्या विसंगत अनुभवांना विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून देणाऱ्या पुलंच्या समर्थ लेखणीतून उतरलेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह. ह्या पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. मिस्कील शैली आणि निर्मळ विनोदाच्या पखरणीमुळं मनाची मरगळ दूर होऊन प्रसन्नतेचा शिडकावा मनावर होतो. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार ह्या पुस्तकात पाहायला मिळतो. - from Amzon 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.