Partner - पार्टनर

Buy online ($)
Type
Book
Authors
व. पू. काळे ( V. P. Kale )
ISBN 10
8177664298
ISBN 13
9788177664294
Category
कथा
[ Browse Items ]
Publication Year
2015
Publisher
Mehta Publishing House, India
Pages
152
Description
पार्टनर -हि व. पू काळे यांची कादंबरी एक विलक्षण मानवी भाव - भावनांचे कंगोरे दाखवते... व .पू काळे ह्यांनी मानवी भावनांचे , प्रेमाचे प्रसंग आपल्या अवती भोवती वावरणाऱ्या लोकांच्या छोट्या छोट्या कथेतून मांडल्या आहेत . तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वौशिष्ट्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अश्या कहाणींचे वळण ते दोघेही आहे पण ते कोण्या "जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे "वलय' झाले आहे. - from Amzon
Number of Copies
1
Library | Accession No | Call No | Copy No | Edition | Location | Availability |
---|---|---|---|---|---|---|
Main | 38 | 46 | 1 | Yes |