Malawarchi Maina - माळावरची मैना

Type
Book
Authors
 
Category
 
Publisher
Pages
177 
Description
आनंद यादव यांच्या कथासंग्रहाची ही चौथी आवृती आहे यातच या कथेच्या वाचनीयतेची पावती आली आहे. ही कथाबीजे ग्रामीण भागात फुलली आहेत पण तीच त्यांची सीमा नाही. नाही म्हणायला संग्रहाचे नावच असलेली '"माळवरची मैना’ ग्रामीण भागात असू शकते आणि तेथेच तिचे रंगढंग-डावपेच चालू शकतात पण यातही डाव उलटवत असतो तो इरसाल-हजरजबाबी सोपानरावच ! संग्रहाची सुरवात होते ती 'बापाचं वळण नि लेकाचं शिक्षण’- मुलाच्या शिक्षणाचा ध्यास घेणार्‍या न् शिकता शिकता बापाला न् शिकवणार्‍यालाही धडा शिकवणार्‍या मुलाची कथा काय, संग्रहाच्या शेवटी 'उपाय’ ही 'उपाय’ उलटलेली कथा काय या सार्‍या कथा आनंद देणार्‍या आहेत आणि जीवनातल्या विसंगतीकडे नकळत लक्ष वेधून घेणार्‍याही आहेत. 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.