Yugant - युगांत

Type
Book
Authors
ISBN 13
9788193449400 
Category
 
Pages
244 
Description
जीवनाचा संपूर्ण अनुभव देणाऱ्या, समग्र मानव उलगडून दाखविणाऱ्या महाभारतातील कंगोरे उलगडून दाखविणारे हे पुस्तक मैलाचा दगड ठरले आहे. इरावती कर्वे यांनी मानवी स्वभाव आणि अनेकविध विचार-विकार, भावभावना, जय-पराजय, उच्च-निच्चता, समुहाची मानसिकता, सामाजिक उतरंड अशा अनेकानेक छटांची गुंतागुंत असलेल्या महाभारतातील प्रसंगांना एक वेगळे परिमाण दिले आहे. त्या म्हणतात. महाभारत ही एक मोठी खान आहे, तीतून काही बाहेर काढायचे, एकाने जे लिहिले, त्यात सर्व काही आले-यावे, असे म्हणताच येणे शक्य नाही. जो-तो आपल्या कुवतीप्रमाणे ह्या संस्कृती - भंडारातील द्रव्य वापरीत असतो. 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.