Swami - स्वामी
Buy online ($)
Type
Book
Authors
रणजित देसाई ( Ranjit Desai )
ISBN 10
8177666444
ISBN 13
9788177666441
Category
ऐतिहासिक
[ Browse Items ]
Publication Year
1962
Publisher
Mehta Publishing House, India
Pages
418
Description
स्वामी- ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई लिखित 'स्वामी' ही कादंबरी गेल्या पाच दशकांत वाचक मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मराठी साहित्यात परिवर्तन घडविणाऱ्या या कादंबरीची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आजही मोहिनी कायम आहे. ही कादंबरी रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली माधवराव पेशवा ह्यांच्या जीवनावर आधारित आहें. ही कादंबरी माधवराव पेशवा आणि त्यांच्या पत्नी रमाबाई ह्यांच्या नात्यावर अद्धारीत आहें . श्री. देसाई लिखित 'स्वामी' १९६२ मध्ये प्रकाशित झाली आणि तिला १९६४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. - from Amzon
Number of Copies
1
Library | Accession No | Call No | Copy No | Edition | Location | Availability |
---|---|---|---|---|---|---|
Main | 32 | 61 | 1 | Yes |