Chimanrao - चिमणराव

Type
Book
Authors
 
Category
 
Publisher
Pages
238 
Description
चिं. वि. जोशी यांनी सुमारे८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकाला मनमुराद हसवते. मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, पापभिरू माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद फुलात जातो. चिं. वि. जोशी सांगतात, त्याप्रमाणे 'चिमणराव हा कोणी बुद्धिमान किंवा तऱ्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षाही अधिक अजागळ किंवा भोळाही नाही. ' 'टीकाकार आणि न्हावी,' 'माझा मुंबईचा प्रवास,' 'विमा एजंटास चकविणे,' 'लग्नसराई,' 'यू. किडवे, आ. सी. एस.,' ,माझे दत्तक वडील,' 'वरसंशोधन,' 'माझा सेकंड क्लासने प्रवास,' 'अखेर लग्न जमले!,' 'गुलाब,' 'बोळवण,' 'पहारा,' 'रावसाहेब चिमणराव,'स्टेट-गेस्ट,' 'कॅप्टन चिमणराव-स्काऊटमास्तर' या कथांतून चिमणरावाची लहान लहान साह्सेही अनुभवायला मिळतात. 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.